know about the 14 Rights of an arrested person: English and Marathi

4
39

Table of Contents

know about the Rights of an arrested person

An arrested person enjoys a Fundamental Rights under the Indian Constitution, as well as some important rights as an Indian citizen under various laws and several Supreme Court decisions.
A police officer cannot violate the rights and entitlements of an arrested person.
 
It often happens that ordinary people are deceived because they do not know the law. Or it could be said that some police officers abuse their rights by taking advantage of the ignorance of the common man.
Many times we have seen some police officers harassing common people for petty reasons.
 
We are going to increase the knowledge of common people about law by taking many such law subjects from our site.

Today’s topic is: – What are the basic rights of an arrested person?

The legal system in India is based on the principle of “innocent till proven guilty”. Simply put, every accused is presumed innocent until he is proved guilty.
 
It should be noted that the police do not have the authority to decide whether an accused is guilty or not. The Hon’ble Court has full power to decide whether the accused is guilty or not.
 
Unlawful arrest of a person may be a violation of Article 21 of the Indian Constitution, which states that “no person shall be deprived of his life and personal liberty unless established in accordance with the law”. the act of arrest should not be cruel.
 
know about the Rights of an arrested person
know about the Rights of an arrested person

 

14 Rights of an arrested person in English:

1) Right to know the reason for arrest: –
The arrested person has a right to know the reason for his arrest.

2) Not to use “Third-degree method” or any kind of harassment:

The police have no right to inflict any harm on the arrested person or to inflict bodily harm on the accused using the “Third-degree method”.

3) Intimation of release on bail in bailable offences: –

When a police officer makes an arrest for a bailable offence, he or she will be notified that the person is entitled to be released on bail.

4) Submission to Magistrate within 24 hours: –

The arrested person must be produced in the Magistrate’s Court within 24 hours. During this period, twenty-four hours are counted, excluding the period required for the journey from the place of arrest to the magistrate’s court.
 

5) Right to observe silence:-

The arrested person is not obliged to answer any question. The extraordinary right to observe silence is in the form of a right to justice.

6) Right to appoint a lawyer of choice: –

The Rights of an arrested person is to have a lawyer of his choice as well as to contact him. Also, if the lawyer comes to meet the arrested person at the police station, the lawyer cannot be stopped by the police officer.
 

7) To inform the relatives as well as the relatives regarding the arrest: –

Police officials must notify any close relatives of the arrested person about the arrest.
 

8) Right to be examined by a doctor:

The arrested person has the right to be examined by a medical officer if he claims that he should be examined by a medical doctor so that evidence can be found to uncover the crime.
 

9) The right to free legal aid:-

Free legal aid is provided by the government at the request of the arrested person if he is unable to appoint an advocate due to his poor condition.  And a free lawyer is provided.
 

10) Must be recorded in the diary at the place of Custody:-

A full record of the person being arrested must be kept in the diary at the place of arrest. It is also necessary to record in the diary which person close to the accused has been informed about the arrest.
 

11) Preparation of “memo of arrest”:

It is the Rights of an arrested person that a police officer who arrests a person is required to make a memo of arrest. It is also necessary to immediately submit all relevant documents and memo of arrest to the magistrate regarding the arrest.
 

12) Preparation of  “Inspection memo”:-

If there are any wounds or bruises on the body of the arrested person at the time of arrest, it should be examined by the medical officer and the signature of the arrested person should be obtained on Inspection memo.
 

13) Inform the control room about the arrest within 12 hours:

The police officer who made the arrest must report the arrested person to the main control room within 12 hours.
 

14) The arresting police officer should give information about his name and position:

The arresting police officer must show his badge on demand made by the accused and that badge must have a clear name and designation of that officer.
 
These rights are vested in the person being arrested and if a police officer violates these rights and entitlements, action may be taken against him as well as for contempt of the Hon’ble Supreme Court.
Shri D.K. Basu, Ashok K. Johri vs State Of West Bengal, State Of U.P on 18 December 1996. 

This case also called D.K.Basu case guidelines.

If you like this information, please share this information.

If you need information on any other topic, please write in the comments. We will do our best to provide you with information

मराठी अनुवाद 

know about the Rights of an arrested person अटक झालेल्या व्यक्तीस असणारे मूलभूत हक्क कोणते?

ज्या व्यक्तीला अटक केली जाते त्याला भारतीय राज्यघटनेनुसार मिळणाऱ्या मूलभूत हक्काबरोबरच भारतीय नागरिक म्हणून विविध कायद्यांतर्गत व सुप्रीम कोर्टाच्या अनेक निकालांतर्गत काही मोलाचे असे अधिकार प्राप्त होतात. भारतीय नागरिक म्हणून जे हक्क आणि अधिकार अटक होणाऱ्या व्यक्तीला मिळतात त्याचे उल्लंघन पोलीस अधिकारी करू शकत नाही.

 

अनेक वेळेला असे होते की , सामान्य माणसांना कायदा माहित नसल्याने त्यांची फसगत होते. किंवा असे म्हणता येईल कि सामान्य माणसांच्या अज्ञानतेचा गैरफायदा घेऊन काही पोलीस अधिकारी त्यांच्या अधिकारांचा  गैरवापर करतात. अनेक वेळेला छोट्या छोट्या कारणासाठी काही पोलीस अधिकारी सामान्य माणसांना त्रास देताना आपण अनेकांनी पाहिलेलं आहे. 

 
आमच्या ह्या site वरून असे अनेक कायद्याचे विषय घेऊन सामान्य माणसांचे कायद्याविषयी ज्ञान वाढवण्याचे काम आम्ही करणार आहोत. 
आपला आजचा विषय आहे:-

know about the Rights of an arrested person : अटक झालेल्या व्यक्तीचे मूलभूत हक्क कोणते?

भारतातील कायदेशीर व्यवस्था ही “innocent till proven guilty” ह्या  मुख्य घटकावर आधारलेली आहे.  सोप्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक आरोपी हा तो पर्यंत निर्दोष मानला जातो जो पर्यंत तो दोषी ठरला जात नाही. 
एखादा आरोपी हा दोषी आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार पोलिसांना नाही याची नोंद असावी. आरोपी दोषी आहे किंवा नाही याबाबत पूर्ण अधिकार हे माननीय न्यायालयाला आहे.
एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीरपणे अटक करणे म्हणजे भारतीय घटनेच्या अनुच्छेद २१ चे उल्लंघन होऊ शकते ज्यामध्ये असे म्हटले आहे की, “कायद्यानुसार स्थापित केल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीला त्याच्या आयुष्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क नाकारला जाणार नाही” म्हणजे अटक करण्याची प्रक्रिया योग्य आणि स्पष्ट असणे आवश्यक आहे, ती अनियंत्रित किंवा अत्याचारी नसावी.

14 Rights of an arrested person in Marathi:

१) अटक करण्याचे कारण जाणून घेण्याचा अधिकार:-

 

अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला जे जाणून घेण्याचा अधिकार  आहे कि त्याला कोणत्या कारणावरून अटक करण्यात आली आहे.
 

२) “Third degree method” किंवा कोणत्याही प्रकारचा छळाचा वापर न करणे:– 

अटक केलेल्या व्यक्तीस कोणतीही मारहाण किंवा “Third degree method” वापरून आरोपीला शारीरिक हानी करण्याचा अधिकार पोलिसांना नाही. 

३) जामीनपात्र गुन्ह्यात जामिनावर सुटका होण्याचे कळवणे:-

जेव्हा पोलीस अधिकारी जामीनपात्र अपराधासाठी अटक करेल तेव्हा तो व्यक्ती जामीनावर सुटका होण्यास हक्कदार आहे हे कळवील . 
 

४) २४ तासाच्या आत दंडाधिकारी यांच्या समोर सादर करणे:-  

अटक केलेल्या व्यक्तीस २४ तासाच्या आत दंडाधिकाऱ्याच्या न्यायालयात सादर करणे आवश्यक आहे. ह्या कालावधीत अटकेच्या स्थानापासून दंडाधिकाऱ्याच्या न्यायालयापर्यंतच्या प्रवासासाठी आवश्यक असलेला अवधी वगळता चोवीस तास मोजले जातात. 
 

५) मौन पाळण्याचा अधिकार:- 

अटक झालेल्या व्यक्तीस कोणत्याही प्रश्नाला उत्तर देण्याचे बंधन नाही. मौन पाळण्याचा असाधारण असा अधिकार न्यायाने त्या व्यक्तीस हक्काच्या स्वरूपात आहे. 
 

६) पसंतीचा वकील नेमण्याचा अधिकार:-

अटक केलेल्या व्यक्तीला आपल्या इच्छेचा वकील करण्याचा तसेच त्याला संपर्क करण्याचा अधिकार आहे. तसेच वकील पोलीस स्टेशन मध्ये अटक व्यक्तीला भेटण्यास आल्यास वकिलाला पोलीस अधिकारी मज्जाव करू शकत नाही. 
 

७) संबंधितांना तसेच नातेवाईकांना अटक संदर्भात कळविणे:– 

अटक झालेल्या व्यक्तीच्या कोणत्याही एका जवळच्या संबंधितांना किंवा नातेवाईकांना  त्या व्यक्तीस अटक केल्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी कळविणे आवश्यक आहे. 
 

८) डॉक्टरांनी तपासणी करण्याचा अधिकार:– 

अटक झालेली व्यक्ती जर दावा करेल कि त्याची वैद्यकीय डॉक्टरांमार्फत तपासणी व्हावी ज्यामुळे गुन्ह्यासंबंधी उलघडा होण्यास पुरावा मिळू शकेल अशा परिस्थिती वैद्यकीय अधिकारी मार्फत तपासणी करून घेण्याचा अधिकार आहे. 

९) मोफत कायदेशीर मदत मिळण्याचा अधिकार:- 

अटक झालेली व्यक्ती जर दुर्बल घटकात मोडत असेल तर त्याच्या विनंतीवर त्याला मोफत कायदेशीर मदत शासनाद्वारे केली जाते. आणि मोफत वकील दिला जातो. 
 

१०) अटक केलेल्या ठिकाणी डायरीत नोंद करणे आवश्यक:

ज्या व्यक्तीला अटक केली जाते त्याची पूर्ण नोंद अटक केलेल्या ठिकाणी डायरीत करणे आवश्यक आहे. तसेच सदर डायरीत हे देखील नोंद करावे लागते कि आरोपीच्या जवळच्या कोणत्या माणसाला अटकेबाबत कळवले आहे. 
 

११) “memo of arrest” तयार करणे:

जो पोलीस अधिकारी एखाद्या व्यक्तीला अटक करतो तेव्हा त्याला मेमो ऑफ अरेस्ट बनवणे आवश्यक असते. तसेच अटक संदर्भात संबंधित सर्व कागदपत्रे आणि मेमो ऑफ अरेस्ट दंडाधिकारी यांना ताबडतोब सादर करणे आवश्यक असते. 
 

१२) “Inspection memo” तयार करणे:- 

अटक केलेल्या व्यक्तीच्या अंगावर अटक करण्याच्या वेळेस जर जखमा असतील किंवा घाव असतील तर वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत त्याची तपासणी करणे आणि त्यावर अटक होणाऱ्या व्यक्तीची सही घेणे आवश्यक आहे. तसेच त्या Inspection memo ची एक प्रत अटक केलेल्या व्यक्तीला देणे आवश्यक आहे. 
 

१३) १२ तासाच्या आत कंट्रोल रूम ला अटक केल्याबाबत कळविणे:– 

ज्या पोलीस अधिकाऱ्यानी अटक केली आहे त्यांनी १२ तासाच्या आत मुख्य कंट्रोल रूम ला अटक केलेल्या व्यक्तीबाबत कळविणे आवश्यक आहे. 
 

१४) अटक करणारी पोलीस अधिकारी यांनी त्यांचे नाव व हुद्दा याबाबत माहिती देणे:– 

अटक करणारा पोलीस अधिकारी यांनी योग्य आणि स्पष्ट दिसेल असा badge अटक करणाऱ्या व्यक्तीस दाखवणे आवश्यक आहे.
 
सदर अधिकार अटक होणाऱ्या व्यक्तीस मिळतात आणि जर एखादा पोलीस अधिकारी या हक्क व अधिकारांचे उल्लंघन करेल तर त्यावर कारवाई केली जाऊ शकते तसेच माननीय सुप्रीम कोर्टाचा अपमान केल्याप्रकरणी त्याविरोधात कारवाई केली जाऊ शकते. 
 
Shri D.K. Basu, Ashok K. Johri vs State Of West Bengal, State Of U.P on 18 December 1996
ह्या जजमेण्टला  D.K.BASU CASE GUIDELINE असे हि म्हणतात 
 
हि माहिती जर आवडली असेल तर नक्की ह्या माहिती ला share करा. 
तुम्हाला अजून काही विषयावर माहिती हवी असल्यास कृपया comment मध्ये नक्की लिहा आम्ही तुम्हाला माहिती पुरवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. 
 
 
 

4 COMMENTS

  1. Five Types Of Writs - Constitutional Remedies To Protect Fundamental Rights - ARTICLE 32 & 226 » Wisdom Info

    […] you can also read: Know about the Rights of the Arrested person […]

  2. Ganeshotsav 2020-New Guidelines Issued By Maharashtra State [latest Update] - Wisdom Info » Wisdom Info

    […] […]

  3. Maharashtra SSC Result 2020 - Will Declare On 29th July 2020 [latest Full Update] » Wisdom Info

    […] can also read: Know about the Rights of the Arrested personMaharashtra SSC result 2020: Congratulations to all 10th standard students for a bright […]

  4. Bar Council Of India BCI Issues Directions On Online Examination For Final Year Students And Promotion Of Intermediate Year Students [latest Update] | Wisdom Info

    […] you can also read: Know about the 14 Rights of the Arrested person in English and Marathi […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here